Gold Rates Today : सोनं १० हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही ३३ हजारांची घसरण; आज काय आहेत दर?

Gold Rates Today : गेल्या दोन आठवड्यांमध्ये ऐन सणासुदीत सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. पण आठवड्याभरापासून दरांमध्ये मोठी घसरण सुरू असल्याचं दिसून येत आहे. सोन्याचा दर आता १ लाख २१ हजारांवर आला आहे.
gold price today

gold rate today

Esakal
Updated on

Gold and Silver Price Today: गेल्या आठवड्यात उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात गेल्या पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ४ हजार डॉलर प्रती औंस इतका कमी झाला आहे. देशांतर्गत बाजारातही सोनं स्वस्त झालंय. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. लग्नाच्या हंगामाआधी सोने-चांदीचे दर कमी झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com