Gold Investment Returns
esakal
जळगाव : सोने, चांदीतील गुंतवणूक केव्हाही फायदेशीरच मानली गेली आहे. केव्हाही सोने मोडून हातात पैसा येतो (Gold Investment Returns) आणि गुंतवणुकीतील परतावाही चांगला मिळतो. गेल्या दीड महिन्यातही सोने, चांदीत ज्यांनी गुंतवणूक केली होती किंवा करीत आहेत. त्यांना दहा-पंधरा दिवसांत १० ते ३५ हजारांचा परतावा मिळत (Gold Price Rise 2026) आहे. जो परतावा बँकेतील गुंतवणुकीपेक्षा फार मोठा असल्याचे सुवर्ण अभ्यासकांचे म्हणणे आहे.