Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम
Impact of Global Tensions on Local Markets: छत्रपती संभाजीनगरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी; जागतिक युद्धस्थिती शमल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने दर वाढले.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. सोमवारच्या (ता. २३) तुलनेत मंगळवारी (ता. २४) अवघ्या एका दिवसात दरात मोठी उसळी दिसून आली.