‘एनपीएस’मधील महत्त्वपूर्ण बदल

.‘एनपीएस’ला मिळणारा सातत्याने वाढता प्रतिसाद विचारात घेऊन गेल्या आठ ते दहा वर्षांत या योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले असून, ही योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून एक ऑक्टोबर २०२५ पासून ‘पीएफआरडीए’ने या योजनेत आणखी काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे ही योजना आणखी लवचीक झाली आहे.
NPS Gets an Update: Important Policy Changes for Subscribers

NPS Gets an Update: Important Policy Changes for Subscribers

Sakal

Updated on

-सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

‘ए नपीएस’ अर्थात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही सेवानिवृत्ती नियोजनासाठी (रिटायरमेंट प्लॅनिंग) सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय असून, सुरुवातीस फक्त सरकारी कर्मचारीच या योजनेत भाग घेऊ शकत होते. मात्र, एक एप्रिल २००९ पासून कोणीही नोकरदार/व्यावसायिक या योजनेत भाग घेऊ शकत आहेत. ‘एनपीएस’ला मिळणारा सातत्याने वाढता प्रतिसाद विचारात घेऊन गेल्या आठ ते दहा वर्षांत या योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले असून, ही योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून एक ऑक्टोबर २०२५ पासून ‘पीएफआरडीए’ने या योजनेत आणखी काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे ही योजना आणखी लवचीक झाली आहे.  हे बदल काय आहेत, ते जाणून घेऊ या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com