Government Employees Get Big Relief: ₹2 Crore Insurance with Salary Account

Government Employees Get Big Relief: ₹2 Crore Insurance with Salary Account

eSakal

Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सॅलरी अकाउंटमध्येच मिळणार २ कोटी रुपयांचे विमा संरक्षण; काय आहे नवीन प्लॅन

Big Relief for Government Employees : केंद्र सरकारचे हे नवे कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गेम-चेंजर ठरणार आहे. मजबूत विमा संरक्षण, आधुनिक बँकिंग आणि डिजिटल सुविधा यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक ताण कमी होणार आहे.
Published on

Good News for Government Employees : नवीन वर्षात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी १४ जानेवारी २०२६ पासून ही योजना सुरु झाल्याचे जाहीर केले. २०४७ पर्यंत सर्वांना विमा संरक्षण आणि विकसित भारताचे स्वप्न साध्य करणे हा यामागचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com