Business Scheme: स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? सरकार देतंय २० लाखांचं कर्ज; लाभासाठी अर्ज कसा करायचा?

Pradhan Mantri Mudra Yojana News: तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण निधीची आवश्यकता आहे. तर तुम्हाल या योजनेत सरकार २० लाख रुपयांचे कर्ज देत आहे. यासाठी अर्ज करणेही सोपे आहे.
Business Scheme
Business SchemeESakal
Updated on

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? पण जर पुरेशा भांडवलाच्या कमतरतेमुळे तुम्ही ते करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सरकारच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल बोलत आहोत. जी भारत सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com