
BJP Government Decision: नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आता आजपासून (सोमवार) नवीन गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) 2.0 लागू होत आहे. आता काही गरजेच्या वस्तूंवर टॅक्स कमी किंवा शून्य असेल, तर काही वस्तूंवर फक्त ५ टक्के GST लागेल. मात्र, GST 2.0 मुळे काही वस्तू महाग होणार आहेत, ज्याच्या किंमती पाहून सामान्य माणसाला धक्का बसेल.