

Curiosity among taxpayers regarding restrictions on buyer's 'ITC' if supplier fails to pay tax
Sakal
ॲड. विनायक आगाशे, ज्येष्ठ करसल्लागार
सध्याच्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्यात कलम १६(२)(सी) मध्ये अशी तरतूद आहे, की पुरवठादाराने गोळा केलेला कर सरकारकडे भरला नसल्यास खरेदीदाराने दिलेल्या कराचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (आयटीसी) मिळत नाही. या जाचक तरतुदीमुळे करदात्यांमध्ये नाराजी होती. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या घटनेची नोंद घेतली होती.