
Avoid Errors in GST Audit: Checklist and Timeline You Must Follow
अॅड. महेश पां. भागवत
mpbhag@gmail.com
मार्च महिन्याचे जीएसटीचे विवरणपत्र २० एप्रिलपर्यंत भरले गेले, की जीएसटी कायद्यानुसार आर्थिक वर्षाची जबाबदारी संपुष्टात आली असा अनेकांचा समज असतो. तो काही अंशी बरोबरही आहे. परंतु, आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक विवरणपत्र भरणे आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करणे, हे विशिष्ट उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतर आवश्यक असते. याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.