Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Stock Market Holiday on 19 March 2026 Gudhipadwa: उद्या 19 मार्चला गुढीपाडव्यानिमित्त बँका आणि ट्रेडिंग साठी शेअर बाजार सुरू राहणार का नाही याबाबत RBI आणि BSE-NSE ने आपल्या कॅलेंडरमध्ये अधिकृत माहिती दिली आहे.
Gudipadwa Holiday

Gudi Padwa 2026: Are Banks and Stock Markets Closed? RBI & NSE Reveal the Official Update

eSakal

Updated on

Bank and Stock Market Holiday on 19 March 2026 Gudipadwa: उद्या 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा निमित्ताने महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये हिंदू नववर्ष साजरे केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बँक ग्राहक, किरकोळ गुंतवणूकदार आणि इंट्राडे ट्रेडर्समध्ये त्या दिवशी बँका आणि शेअर बाजार सुरू राहणार की बंद, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com