Hapus Mango Price: हापूस आंबा झाला स्वस्त! 1 डझन पेटीचा भाव तब्बल 800 रुपयांनी घसरला; जाणून घ्या नवीन दर

Alphonso Mango Per Dozen Rate: मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हापूस आंब्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Big Relief for Mango Lovers! Hapus Rates Suddenly Slashed – Check New Price

Big Relief for Mango Lovers! Hapus Rates Suddenly Slashed – Check New Price

Updated on

Mango Price: अक्षय तृतीया झाल्यापासून आंब्याला बाजारात मोठी मागणी दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटाला हापूस आंब्याच्या दरांनी मोठी भरारी घेतली होती. मात्र मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातचं दर चांगले घसरले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात हापूस आणि पायरी आंबा यांची झालेली मोठी प्रमाणात आवक.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com