

Hapus Mango Prices Crash! Alphonso Mangoes Become Cheaper in Pune & Mumbai
eSakal
Hapus Rate Pune-Mumbai Today: कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दरात आता मोठी घसरण झाली असून पुणे आणि मुंबई बाजारात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारातील भाव कमी झाले आहेत.