HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

HDFC Bank Appoints Anup Bagchi as MD and CEO: अनुप बागची यांना बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
hdfc bank

hdfc bank

esakal

Updated on: 

RBI Approves New Chief: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बँकिंग क्षेत्रात एक मोठा बदल पाहायला मिळाला असून देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनाची धुरा आता अनुप बागची यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने अनुप बागची यांची नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com