

Bank Loan EMI
ESakal
देशातील सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी एचडीएफसी बँक, तिच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट मध्ये कपात केली आहे. ज्यामुळे या योजनेअंतर्गत कर्जदारांना मोठा फायदा झाला आहे. बँकेने निवडक कर्ज कालावधींवर एमसीएलआर दर 5 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) पर्यंत कमी केले आहेत. बेसिस पॉइंट म्हणजे टक्केवारीच्या शंभरावा भाग. एचडीएफसीचे सुधारित एमसीएलआर दर 7 जानेवारी 2026 पासून लागू झाले आहेत.