Data Leaked: HDFC बँकेत खळबळ! गोपनीय माहिती बाहेर कशी गेली?

HDFC Bank's Senior Executives Leaked Confidential Data: व्यावसायिक रणनीती आणि बाजारावर परिणाम करू शकणारी माहिती बाहेरील व्यक्तींना दिल्याचे पुरावे अंतर्गत तपासात मिळाल्याचा अहवाल
HDFC Bank's Senior Executives Leaked Confidential Data

HDFC Bank's Senior Executives Leaked Confidential Data

esakal

Updated on: 

Mumbai: आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या एचडीएफसी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेची गोपनीय व्यावसायिक माहिती बाहेरील व्यक्तींना दिल्याचे अंतर्गत तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या अंतर्गत तपासात यासंदर्भातील पुरावे आढळले आहेत. मात्र, संबंधित माहितीचा गैरवापर झाला आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com