
HDFC Short Term Debt Fund: A Beneficiary of Expected RBI Rate Cut
E sakal
HDFC Debt Fund Performance Review: Stable Returns Amid Rate Changes
वसंत कुलकर्णी
vasant@vasantkulkarni.com
महागाईत होणारी घट, चांगला पाऊस, कृषी उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा, देशाची अर्थव्यवस्था बाह्य आव्हानांना तोंड देत करत असलेली सातत्यपूर्ण वाढ यामुळे आगामी पतधोरणात भारतीय रिझर्व्ह बँक रेपोदरात कपात करण्याची अपेक्षा आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रात म्युच्युअल फंडांनाही फायदा मिळेल. अशा संभाव्य दरकपातीचा लाभार्थी ठरणाऱ्या एचडीएफसी शॉर्ट टर्म डेट फंडाविषयी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.