Premium|Health Insurance Myths : आरोग्य विम्याचे गैरसमज; आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य माहिती आवश्यक

Health insurance financial decision : आरोग्य विमा घेण्याबाबत जागरूकता वाढली असली तरी नेमका आपल्याला आवश्‍यक आरोग्य विमा कोणता आहे, तो कसा निवडावा, विमा कधी घ्यावा, असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतात.
Health insurance financial decision

Health insurance financial decision

esakal

Updated on

अमिताभ जैन

आरोग्य विमा हा आज केवळ एक पर्याय राहिलेला नसून, अनेक भारतीय कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आर्थिक निर्णय ठरला आहे. वैद्यकीय खर्च अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहेत. आरोग्य विम्याबाबत असलेल्या गैरसमजांमुळे लोक चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर, आरोग्य विम्याबाबतचे दहा सर्वसाधारण गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न...

आरोग्य विमा घेण्याबाबत जागरूकता वाढली असली तरी नेमका आपल्याला आवश्‍यक आरोग्य विमा कोणता आहे, तो कसा निवडावा, विमा कधी घ्यावा, असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतात. अनेकदा आरोग्य विम्याचे पैसे परत मिळत नसल्याने कशाला पैसे वाया घालवायचे या विचाराने अनेकजण त्यापासून दूर राहतात आणि मोठ्या वैद्यकीय खर्चाचे संकट ओढवले, की मोठा फटका बसतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना त्याबाबत स्पष्टता असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वसाधारणपणे आढळून येणारे दहा गैरसमज आणि वास्तव याची माहिती जाणून घेऊ या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com