
port health insurance policy India
E sakal
IRDAI Rules for Porting Health Insurance: What You Must Know
कौस्तुभ केळकर, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
kmkelkar@rediffmail.com
जीवनातील अनिश्चितता आणि वैद्यकीय उपचारांच्या वाढत्या खर्चांमुळे, एक चांगला आरोग्य विमा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवू शकतो. आरोग्य विमा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. आरोग्य विम्याचे महत्त्व, तो ‘पोर्ट’ कसा करायचे, त्याचे फायदे आणि संबंधित महत्त्वाचे नियम याबद्दल ऊहापोह करणारा हा लेख...
आरोग्य विमा ही कुटुंबासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. आरोग्य विमा म्हणजे फक्त आजारपणात उपचारांसाठी पैसे मिळवणे नव्हे, तर तो तुमच्या आयुष्याची आणि बचतीची सुरक्षा करतो. यातून मिळणारे फायदे आणि संरक्षण याबद्दल जाणून घेऊ या.