म्युच्युअल फंड : थीमॅटिक गुंतवणूक संधी व धोरणाचा मिलाफ

थीमॅटिक म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन संधी, पण बाजारचक्र, गुंतवणूकदारांचे वर्तन व जोखीम व्यवस्थापनामुळे योग्य टायमिंग आणि विविधीकरण अनिवार्य
गुंतवणुकीची नवी दिशा: 'थीमॅटिक' फंडांतून साधा दीर्घकालीन लाभ! बाजारातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी 'फंड ऑफ फंड्स'चा पर्याय

गुंतवणुकीची नवी दिशा: 'थीमॅटिक' फंडांतून साधा दीर्घकालीन लाभ! बाजारातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी 'फंड ऑफ फंड्स'चा पर्याय

Sakal

Updated on

यश डागा, डायरेक्टर, मल्टी इन्व्हेस्टमेंट्स

संकल्पनात्मक (थीमॅटिक) गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टीने संरचनात्मक बदलांचा लाभ घेण्यासाठीची अत्यंत परिणामकारक पद्धत आहे, हे सिद्ध झाले आहे. मग ते डिजिटलायझेशनमधून असो, वाढत्या उपभोगवादातून असो किंवा उत्पादन क्षेत्रातील उभारीमुळे असो. एकट्यादुकट्या कंपन्या किंवा उद्योगांपेक्षा व्यापक आर्थिक संकल्पनांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता हा संकल्पनात्मक गुंतणुकीचा पाया असतो. मात्र, त्यात काही आव्हानेही असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com