

IDBI Bank sale
esakal
Government and LIC Prepare: मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ मिळून या बँकेतील आपली ६०.७२ टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत असून, लवकरच या व्यवहाराची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.