
डॉ. दिलीप सातभाई- चार्टर्ड अकाउंटंट- सीए
नव्या प्राप्तिकर कायदा २०२५ मध्ये करदात्याच्या जुन्या आणि नव्या परताव्याबाबत (रिफंड) काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परताव्याबाबतची संदिग्धता संपुष्टात आली आहे. प्राप्तिकर विधेयक २०२५ मध्ये सदोष भाषा सुधारण्यात आल्याने परताव्याबाबत अधिक स्पष्टता आली आहे.