
Black Money Law
ESakal
प्राप्तिकर विभागाने काळा पैसा कायदा (BMA), २०१५, काळा पैसा किंवा अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्तांशी संबंधित कायदा यांचा आढावा घेण्यासाठी एक अंतर्गत समिती स्थापन केली आहे. ही समिती प्राप्तिकर कायदा आणि BMA मधील संघर्ष, कर आकारणी पद्धती, कायदेशीर मुद्दे आणि परदेशातून मिळालेल्या डेटा हाताळण्यात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करेल.