स्मार्ट माहिती : प्राप्तिकर खात्याचा ‘क्रिप्टो’साठी इशारा

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर करकायद्याचे जाळे घट्ट; फ्लॅगिंग, नज मोहीम व विस्तृत माहिती संकलनातून प्राप्तिकर विभागाचा इशारा अधिक कडक
Taxation Rules: 30% Tax and 1% TDS on Virtual Digital Assets (VDA) Explained

Taxation Rules: 30% Tax and 1% TDS on Virtual Digital Assets (VDA) Explained

sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

प्राप्तिकर विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत समन्वय साधून ‘व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट’ (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींचा विचार करून, अशा व्यवहारांना ‘फ्लॅग’ (flagged) करत त्यांच्याबाबत इशारा दिला आहे.

क्रिप्टो व्यवहार हे निनावी, सीमाहीन आणि त्वरित मूल्य हस्तांतर करणारे असतात. मात्र, या व्यवहारांवर कोणतेही ठोस नियामक नियंत्रण नसल्याने जोखीम मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com