

Importance of Reporting Foreign Assets in Your Income Tax Return
sakal
डॉ. दिलीप सातभाई (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए)
करकायदा
गेल्या काही महिन्यांत अनेक करदात्यांना त्यांच्याकडे २०२४ या कॅलेंडर वर्षात खात्रीशीर परदेशी मालमत्ता किंवा परदेशातून उत्पन्न होते. मात्र, ही माहिती त्यांनी मूल्यांकन वर्ष २०२५-२६ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात दाखवलेली नाही. आंतरराष्ट्रीय माहिती देवाणघेवाण यंत्रणेमधून (सीआरएस आणि एफएटीसीए) ही माहिती मिळालेली आहे. तेव्हा याबाबत दुरुस्ती करण्याची सूचना देणारी नोटिस प्राप्तिकर विभागाकडून ई-मेलद्वारे पाठवली जात आहे. पुण्यात यासाठी एक वेगळा सेल तयार करण्यात आलेला आहे.