

why is my income tax refund delayed in 2025 common reasons and how to check status online
esakal
ITR रिफंडला उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यात तुमच्या रिटर्नमधील चुका किंवा आयकर विभागाकडील प्रक्रियेतील विलंब यांचा समावेश आहे. साधारणपणे, ITR यशस्वीरित्या ई-व्हेरिफाय झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्यांच्या आत रिफंड जमा होतो