भारतात 40 हजार कमावणारे स्वित्झर्लंडमध्ये 7 लाख पगार घेणाऱ्यांपेक्षा जास्त बचत करतात? व्हायरल व्हिडिओतून समोर आलं धक्कादायक वास्तव

India vs Switzerland Salary: स्वित्झर्लंडमध्ये तब्बल 7 लाखांचा मासिक पगार मिळूनही घरभाडे, चाइल्डकेअर आणि इतर खर्चांमुळे बचत करणे कठीण होत असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओत करण्यात आला आहे.
India vs Switzerland Salary

₹40,000 in India vs ₹7 Lakh in Switzerland: Which Salary Saves More? Viral Video Reveals the Truth

eSakal

Updated on

India vs Switzerland Salary: विदेशात नोकरी मिळाली की आयुष्य बदलतं, भरघोस पगार मिळतो आणि मोठी बचत होते, असं अनेकांना वाटतं. विशेषतः तरुणांमध्ये परदेशात स्थायिक होण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या समजुतीवर नव्याने चर्चा सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com