

4th Largest Economy
esakal
India Surpasses Japan: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांसाठी खुशखबर आहे. कारण भारत देश जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. विशेष म्हणजे जपान या देशाला भारताने मागे टाकलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीयांना अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी मिळाली आहे.