
Indian Domestic Market: Festival Shopping and Economic Power
E sakal
हेरून संकट आले, की आपण आपल्या आत डोकावून पाहावे, असे एक वचन आहे. सध्याच्या भारताच्या परिस्थितीला ते यथार्थपणे लागू होते. संकट आहे ते व्यापार तणावाचे. अशावेळी आत पाहावे, याचा एक अर्थ आपल्या देशांतर्गत बाजारपेठेकडे पाहावे. ती किती विविधांगी आणि विस्तृत आहे, याचा प्रत्यय सणासुदीच्या काळात चांगलाच येतो.