
India’s Economy to Outperform Global Giants: Insights from Mihir Vora,Investment expert, Trust Mutual fund
सुहास राजदेरकर
suhas.rajderkar@gmail.com
भारताची स्थानिक अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षाही सरस कामगिरी करेल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे अमेरिका, युरोप, चीन, जपान यांच्या तुलनेत आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासदर जास्त असेल... सांगत आहेत ट्रस्ट म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर वोरा. ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची खास मुलाखत.