India Becomes the World’s Fourth Largest Economy: What It Really Means
E sakal
Sakal Money
Premium|Indian Economy : भारत बनला चौथी मोठी अर्थव्यवस्था
India GDP 2025 : भारतीय अर्थव्यवस्थेने चार लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठल्यानंतर देशात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
अॅड. गोविंद पटवर्धन
gypatwardhan@gmail.com
भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ ४.१० लाख कोटी अमेरिकी डॉलर झाले आहे. त्यामुळे भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे; पण आपले दरडोई उत्पन्न खूप कमी आहे. खरा निकष उपलब्ध सोयी-सुविधा, साक्षरता, दरडोई उत्पन्न हा असतो; मात्र आपण प्रगतिशील मार्गावर आहोत की नाही, हे शोधण्यासाठी आपण स्वतःशीच तुलना केली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत आणि कुठून सुरुवात केली आणि आज कुठे पोहोचलो आहोत, हे महत्त्वाचे आहे. या परिस्थितीचा वेध घेणारा लेख...