Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

India Petrol Reserve : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत असलेले विद्यमान स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह देशाच्या ऊर्जा गरजा सुमारे 74 दिवस भागवू शकतात.
Petrol Storage

Where Does India Store Petrol? Inside India’s Strategic Petroleum Reserves

eSakal

Updated on

Petrol Reserve India : सध्या पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जागतिक पातळीवर युद्धस्थिती, भू-राजकीय तणाव किंवा पुरवठा साखळीतील अडथळे निर्माण होतात तेव्हा सर्वाधिक परिणाम होतो तो ऊर्जा क्षेत्रावर. अशा वेळी देशांच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी संबंधित देश स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हचा आधार घेतात. कच्च्या तेलाचे आपत्कालीन साठे राखून ठेवण्याची ही यंत्रणा ऊर्जा सुरक्षिततेचा कणा मानली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com