

Are Soldiers Exempted From Toll Tax in India? Know the Official Rules
eSakal
Toll Tax for Indian Army Personnel: आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि सवलतींबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सैन्यदलातील जवानांना टोल टॅक्स भरावा लागतो का? सर्वसाधारणपणे सैनिकांना पूर्ण टोल माफी असते, अशी समजूत आहे; मात्र प्रत्यक्षात नियम थोडे वेगळे आहेत.