IMF Report : भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढेल : आयएमएफ
Indian Economy : आयएमएफने भारतीय अर्थव्यवस्थेला आगामी दोन वर्षांमध्ये ६.५ टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सरकारचा ६.४ टक्के वाढीचा अंदाज साधारणतः साध्य होईल.
नवी दिल्ली : पुढील दोन आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आज प्रसिद्ध केलेल्या सुधारित जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात म्हटले आहे.