Premium|Share Market : निर्देशांकाच्या तालावर नाचायचं की धीर धरायचा?

nifty Highs : भारतीय शेअर बाजार चढ-उतारातून नव्या उच्चांकाकडे वाटचाल करतो आहे. जीएसटी सवलती, जागतिक बाजारातील तेजी आणि स्थिर धोरणांमुळे संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना गोड फळ मिळण्याची शक्यता आहे.
stock market

stock market

E sakal

Updated on

The Indian stock market is showing signs of volatility but heading toward new highs. With GST relief and strong global cues, patience may bring sweet rewards for investors.

भूषण महाजन

kreatwealth@gmail.com

आजचा शेअर बाजार वरातीतील घोड्यावर स्वार झाला आहे. पुढे जातो; पण पुन्हा नाचायला थांबतो. एक मात्र नक्की, लग्नस्थळी गेल्याशिवाय हा घोडा थांबणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे, तर निर्देशांक नवा उच्चांक करणारच. केव्हा करणार, इतकाच प्रश्न आहे. ज्यांना धीर धरणे शक्य आहे, त्यांनी संयम ठेवणे उत्तम. कारण शेवटी ‘सब्र का फल मीठा होता है...’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com