Indigo
Sakal
Sakal Money
Indigo Flights: IndiGo संकटात? 200 फ्लाइट्स रद्द, शेअर्स कोसळले… पण सुप्रीम कोर्टात आज नक्की काय घडणार?
Indigo Flight Cancellation : इंडिगो एअरलाईन्सच्या आजही सुमारे 8% फ्लाइट्स रद्द झाल्या असून त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांवर मिळून तब्बल 100 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत तर शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.
Indigo Share Price : इंडिगोची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या (InterGlobe Aviation) शेअरमध्ये गुरुवारी (5 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. निफ्टीवर हा शेअर जवळपास 3% घसरला. बुधवारी इंडिगोच्या सुमारे 200 फ्लाइट्स रद्द झाल्यानंतर शेअरमध्ये ही घसरण दिसली. गेल्या काही वर्षांतील इंडिगोसाठीची ही सर्वात मोठी ऑपरेशनल अडचण मानली जात आहे.

