Premium|Indusind Bank Fraud: इंडसइंड बँक प्रकरण कोणाकोणाची विश्वासार्हता पणाला?

Bank scam: इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Indusind Bank Fraud
Indusind Bank FraudE sakal
Updated on

बी. एम. रोकडे, bmrokade@hotmail.com

मुंबईतील न्यू इंडिया बँकेच्या पाठोपाठ इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर या सर्व नियामकांच्या नियमनावर अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेक देखरेख संस्था अस्तित्वात असतानाही आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचार, अनियमितता, फसवणूक याला पायबंद बसत नाही.

उलट यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतानाच दिसते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा संपूर्ण व्यवस्थेवरचाच विश्वास उडत चालला आहे. इंडसइंड बँक प्रकरणाचा आढावा घेणारा हा लेख...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com