

Dividend Income and Tax Rules: Interest Deduction Disallowed
sakal
डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
न व्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे लाभांश उत्पन्न किंवा म्युच्युअल फंडाच्या युनिटमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे उत्पन्न मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीसाठी कर्ज काढले असल्यास त्या कर्जावरील व्याजाची कोणतीही वजावट त्याच्या लाभांशामधून मिळणार नाही हा होय. हा बदल प्राप्तिकर कायदा, २०२५ मधील कलम ९३(२) मध्ये सुधारणा करून एक एप्रिल २०२६ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.