वाचक-गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

‘सकाळ मनी’ चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त रविवारी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वाचक आणि गुंतवणूकदारांसाठी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
Big Opportunity for Readers & Investors! Learn Market Trends from Experts

Big Opportunity for Readers & Investors! Learn Market Trends from Experts

eSakal

Updated on

पर्सनल फायनान्स क्षेत्रातील एक विश्वासार्ह मराठी मासिक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या ‘सकाळ मनी’ला नुकतीच चार वर्षे पूर्ण होऊन पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण झाले आहे. सर्व स्तरांतील आणि वयोगटांतील वाचक व गुंतवणूकदारांकडून ‘सकाळ मनी’ला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या रविवारी (ता. १९) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com