युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, डॉलर वधारला; सोन्याच्या दरात घसरण

Israel Iran War Impact on Oil, gold-silver युद्धाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर झाला असून कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झालीय. तर डॉलर मजबूत झाला असून सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे.
War Impact Spreads Across Global Commodity Markets

War Impact Spreads Across Global Commodity Markets

Esakal

Updated on

Israel Iran Conflict Pushes Oil Prices Higher गेल्या १० दिवसांपासून मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानतंर इराणनेही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. या युद्धाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर झाला असून कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झालीय. कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचली आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकन डॉलर वधारला असून महागाईची भीतीही व्यक्त केली जातेय. याशिवाय सोन्याच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com