

Input Tax Credit Facility Smart Advice For Taxpayers On ITC Claims GST Benefits Documents And Important Compliance Rules
sakal
-अॅड. विनायक आगाशे, ज्येष्ठ करसल्लागार
मागील आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच ‘जीएसटी’वरील इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेण्यात चूक झाली असल्यास ती चूक चालू आर्थिक वर्षातील (२०२६-२७) सप्टेंबर महिन्यातील करविवरणपत्र किंवा वार्षिक करविवरणपत्र दाखल होण्यापूर्वी दुरूस्त करून घेणे अनिवार्य आहे.