ITR Deadline 2025

ITR Deadline 2025

Sakal

प्राप्तिकर विवरणपत्रासाठी फक्त आठवडा बाकी!

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, ही मुदत आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे, करदात्यांनी लवकरात लवकर ITR दाखल करणे गरजेचे आहे.
Published on

अनिरुद्ध राठी - चार्टर्ड अकाउंटंट- सीए

पगारदार व्यक्ती आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट होत नाही, अशा लोकांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असते; परंतु सरकारने यावर्षी विवरणपत्र दाखल करण्याची ही अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ म्हणजेच आकारणी वर्ष २०२५-२६चे विवरणपत्र भरण्यासाठी देण्यात आलेली ही वाढीव मुदतही आता संपत आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com