jio 3 new plan
Sakal
New Year Offer : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी Happy New Year नावाने तीन खास ऑफर आणल्या आहेत. हे नवे रिचार्ज प्लॅन अवघ्या १०३ रुपयांपासून सुरु होत असून ग्राहक आपल्या गरजेनुसार डेटा अॅड-ऑन, महिन्याचा किंवा वर्षाचा प्लॅन निवडू शकतात.