Reliance Industries: जिओचा IPO कधी येणार? मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा
Reliance Industries' AGM: Mukesh Ambani announces Jio IPO date: जिओचे ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने ५जी, फिक्स्ड ब्रॉडबँड आणि एआय तंत्रज्ञानावर मोठी गुंतवणूक केली आहे.
Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी जिओचा आयपीओ कधी येईल, याबद्दल माहिती दिली आहे. अंबानी यांनी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या आयपीओबद्दल मोठे अपडेट दिले आहेत.