Income Tax 2025: प्राप्तिकर कायद्यातील महत्त्वाचे बदल

नवीन प्राप्तिकर कायदा २०२५ करदात्यांसाठी नियमपालन सुलभ करतो आणि कर सवलतींमध्ये सुधारणा करतो. कम्युटेड पेन्शन, भाड्याचे घर आणि निनावी देणग्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
Income Tax 2025
Income Tax 2025sakal
Updated on

डॉ. दिलीप सातभाई- चार्टर्ड अकाउंटंट- सीए

व्यक्ती आणि कंपन्या दोघांच्या दृष्टीनेही जुन्या प्राप्तिकर कायद्याचे आधुनिकीकरण करून आणण्यात आलेला नवा प्राप्तिकर कायदा ही अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. नव्या प्राप्तिकर कायद्याचा उद्देश करप्रक्रिया सुलभ करणे आणि करदात्यांना करावी लागणारी नियमपालनाची क्लिष्टता कमी करणे हा आहे. नव्या कायद्यात करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण सुधारणांची सविस्तर माहिती असणे करदात्यांसाठी आवश्‍यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com