

KPIT Technologies Chairman Ravi Pandit Passes Away at 75; Indian Tech Industry Mourns Huge Loss
eSakal
Pune News: पुण्यातील जागतिक दर्जाची आणि प्रसिद्ध IT सॉफ्टवेअर कंपनी KPIT टेक्नॉलॉजीजचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडित यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले आहे.