LIC Bima Sakhi Yojana: महाविद्यालयीन तरुणी, गृहिणींना बीमा सखीची संधी

Solapur: एलआयसीच्या बीमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. मासिक पगार व कमिशन हे या योजनेचे आकर्षण असणार आहे
LIC Bima Sakhi Yojana: महाविद्यालयीन तरुणी, गृहिणींना बीमा सखीची संधी
Updated on

बीमा सखी योजनेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. महिलांनी विमा क्षेत्रात यावे हा योजनेचा उद्देश आहे. अनेक महिला चांगले शिक्षण, संवाद कौशल्य असताना देखील केवळ स्थीर वेतन नसल्याने या क्षेत्रात येत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com