
Loan Management Tips
मुंबई : पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षांच्या गणेशचा पगार पाच आकडी झाला. पगार वाढला तसे राहणीमानही उंचावलं. चांगल्या परिसरात 2 BHK Flat, पार्किंगमध्ये SUV कार उभी होती. पण या सगळ्यात गणेश ईएमआयच्या जाळ्यात अडकला. गृहकर्ज, वाहनकर्ज, क्रेडिट कार्डाचे बिल यातच त्याचा पगार संपतोय..