
93% Days Market is Down: Why Long-Term Investment Works Better – UTI MF’s Vetri Subramaniam Explains”
शेअर बाजाराचा गेल्या ४५ वर्षांचा इतिहास पाहिला तर असे दिसते, की ९३ टक्के दिवस बाजार हा तळाशी राहतो आणि केवळ ७ टक्के दिवस नवी उंची गाठतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास बाजारात आकस्मिक संधी साधण्यासाठी गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करुन ठेवणे अधिक चांगले ठरते... सांगत आहेत यूटीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी वेत्री सुब्रमणियम. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची खास मुलाखत.