LPG Booking : गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Gas Cylinder Shortage : देशभरात सध्या LPG गॅसबाबत तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे मात्र देशात पर्याप्त साठा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यातच आता गॅस बुकिंगच्या नियमात तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे.
LPG Booking Rules Changed 3 Times in a Week: Here’s When You Can Book Your Next Cylinder

LPG Booking Rules Changed 3 Times in a Week: Here’s When You Can Book Your Next Cylinder

eSakal

Updated on

LPG Rule For Booking: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता आपल्या देशात जाणवत आहेत. देशभरात प्रत्येक गॅस वितरण केंद्राबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. लोकांकडून वाढलेली मागणी आणि पसरलेल्या अफवा लक्षात घेता, गॅस कंपन्यांनी गेल्या सहा दिवसांत तब्बल तीन वेळा सिलेंडर बुकिंगच्या नियमांत बदल केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com