
नवी दिल्लीः 1 ऑगस्ट 2025 पासून देशभरात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक (कॉमर्शियल) LPG सिलेंडरच्या किंमतीत ₹33.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती वापरकर्त्यांना यावेळी कोणतीही सवलत मिळालेली नाही.